विवाह सोहळा
नांदा सौख्यभरे !

नांदा सौख्यभरे !
नागोठण्यातील बंगले आळी भागातील रहिवासी यशवंत वैशंपायन व सौ. योगिता यशवंत वैशंपायन यांची ज्येष्ठ कन्या चि.सौ. का. सानिका व नागोठण्याजवळील मुंढाणी (ता.पेण) येथील कै. हिराचंद कुथे यांचा द्वितीय पुत्र चि. भाग्येश यांच्या विवाह प्रसंगी बंगले आळी येथे वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी शिवसेना (उबठा) नेते प्रसाददादा भोईर, यशवंत करजेकर, यशवंत वैशंपायन, प्रसिद्ध फोटोग्राफर ज्ञानदेव दळवी, मदन गायकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.