विवाह सोहळा

नांदा सौख्यभरे : मांडे – रटाटे

नांदा सौख्यभरे 

नागोठण्यातील जोगेश्वरीनगर (गावठाण) येथील रहिवासी श्री. राजेंद्र मांडे व सौ. विद्या मांडे यांची सुकन्या चि.सौ. का. नेहा हिच्या विवाह सोहळ्यानिमित्त रविवारी (दि.२३) झालेल्या हळदी समारंभात चि.सौ. का. नेहा हिला आशीर्वाद देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन कॅबिनेट मंत्री ना. भरतशेठ गोगावले सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे शहर अध्यक्ष व राजेंद्र मांडे यांचे व्याही बाळासाहेब टके, सौ. मनिषा टके, नागोठणे ग्रामपंचायतीचे सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे, विशाल मांडे, सौ.अंकिता विशाल  मांडे – टके व इतर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
09:48