
नांदा सौखभरे !
चि.सौ. का. ऋतुजा व चि. अमित
नागोठण्याजवळील वरवठणे येथील रहिवासी श्री. विनोद मधुकर करजेकर यांची कन्या व सामाजिक कार्यकर्ते यशवंत मधुकर करजेकर यांची पुतणी चि.सौ. का. ऋतुजा हिच्या हळदी समारंभप्रसंगी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे विभागीय ज्येष्ठ नेते नरेंद्रशेठ जैन, भाई टके, राष्ट्रवादीचे नागोठणे शहर अध्यक्ष बाळासाहेब टके, दिलीप शहासने, बिपिन सोष्टे, उल्हास शिंदे, यशवंत करजेकर, गणपतशेठ म्हात्रे, ॲड. महेश पवार, सुभाषेठ पाटील, राजेंद्र जोशी, काशिनाथ दाभाडे व इतर