नांदा सौख्यभरे ! चि. नयन आणि चि.सौ.का. वृतिका

नांदा सौख्यभरे !
चि. नयन आणि चि.सौ.का. वृतिका
रोहा पंचायत समितीचे माजी सभापती, पाटणसई येथील रहिवासी मा. श्री. सदानंद गायकर यांचा सुपुत्र चि. नयन व कोळीवाडा – नागोठणे येथील श्री. संतोष पाटील यांची कन्या चि.सौ.का. वृतिका यांच्या विवाह सोहळ्या निमित्ताने वधूवरांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले राज्याचे माजी मंत्री व पेण नागोठणे सुधागड मतदार संघाचे विद्यमान आमदार मा.श्री. रविशेठ पाटील, सोबत सदानंद गायकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे विभागीय नेते नरेंद्रशेठ जैन, भाई टके, मधुकर ठमके, सुधाकर पारंगे, लियाकतशेठ कडवेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे विभागीय अध्यक्ष संतोषभाई कोळी, अंकुश ताडकर, राजेंद्र पोकळे, संदिप चोरगे, विजय पारंगे
वधूवरांना शुभेच्छा देताना आ. रविशेठ पाटील यांच्या समवेत सदानंद गायकर, मधुकर ठमके, संतोष पाटील, हेमंतशेठ गायकर, पांडुरंग गायकर, सुभाष पाटील व अन्य मान्यवर
आ. रविशेठ पाटील यांचे स्वागत करतांना सदानंद गायकर सोबत चि. नयन, मधुकर ठमके व संतोष पाटील