महाराष्ट्र ग्रामीणराजकारण
रोहा तालुक्यातील वाघिरपट्टी गावातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

रोहा तालुक्यातील वाघिरपट्टी गावातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
वर्षा सहस्त्रबुद्धे
निडी – नागोठणे : दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवसेना रोहा तालुका प्रमुख ॲड. मनोजकुमार शिंदे यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन भालगाव ग्रामपंचायत येथील वाघिरपट्टी या गावाने एकमताने, एकजुटीने संपूर्ण गावाने शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. सदर वेळी घोसाळे विभाग प्रमुख समीर घोसाळकर, शहर प्रमुख मंगेश रावकर, चंद्रकांत चौलकर, सार्थक जाधव, आशिष स्वामी, तसेच शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.