धार्मिक सोहळामहाराष्ट्र ग्रामीण

श्री गणेशोत्सव मंडळ बाजारपेठ अध्यक्षपदी अंकुश जैन 

श्री गणेशोत्सव मंडळ बाजारपेठ अध्यक्षपदी अंकुश जैन 

महेश पवार 
नागोठणे : नागोठण्यातील प्रसिद्ध अशा नावाजलेल्या श्री गणेशोत्सव मंडळ बाजारपेठ यांच्या  अध्यक्षपदी बाजारपेठ मधील व्यावसायिक अंकुश श्रीपाल जैन यांची निवड करण्यात आली आहे.
बाजारपेठ गणेशोत्सव मंडळाचे हे ४५ वे वर्ष आहे. या  मंडळाच्या यावर्षीच्या उर्वरित कार्यकारिणीमध्ये
उपाध्यक्षपदी सचिन मोदी, सचिव चंदन मोरे, सहसचिव रमेश जाधव, खजिनदार विक्रम जैन
सहखजिनदार चेतन ठक्कर, कार्याध्यक्ष अतुल काळे आदींची निवड करण्यात आली आहे. यावर्षीच्या गणेशोत्सव सोहळ्यासाठी बाजारपेठ गणेशोत्सव मंडळाकडून विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती बाजारपेठ गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अंकुश जैन यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!