विवाह सोहळा
नांदा सौख्यभरे ! चि.सौ. का. अंकिता व चि. अनिकेत

नांदा सौख्यभरे !
चि.सौ. का. अंकिता व चि. अनिकेत
नागोठण्याजवळील चिकणी (देऊर) येथील रामचंद्र दगडू देवरे यांची कन्या चि.सौ. का. अंकिता व खडकआळी – नागोठणे येथील सुरेश यशवंत जवके यांचा ज्येष्ठ सुपुत्र चि. अनिकेत यांच्या विवाह प्रसंगी चिकणी येथे वधू वरास शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे विभागीय नेते नरेंद्रशेठ जैन, भाई टके, शिवरामभाऊ शिंदे, बाळासाहेब टके, हरिषशेठ काळे, दत्ताराम झोलगे, मारुती शिर्के, सचिन कळसकर, प्रशांत भोईर, रामचंद्र देवरे व इतर