
नांदा सौख्यभरे !
नागोठणे खडक आळीतील रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते दिवंगत रवींद्र म्हात्रे यांचे ज्येष्ठ सुपुत्र चि. योगेश याच्या विवाहानिमित्ताने रविवारी (दि.२०) संपन्न झालेल्या हळदी समारंभात चि. योगेश याला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले शिवसेना(उबाठा) नेते प्रसाददादा भोईर यांचे स्वागत करतांना खडक आळीचे पाटील राजेंद्र जोशी सोबत नागोठणे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुप्रियाताई महाडिक, ग्रामपंचायत सदस्य सचिन ठोंबरे, सिद्धेश ठोंबरे, सुदर्शन कोटकर व इतर