महाराष्ट्र ग्रामीण
नागोठणे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांना नागोठणेकरांनी दिल्या भरभरून शुभेच्छा !

नागोठणे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांना नागोठणेकरांनी दिल्या भरभरून शुभेच्छा !
नागोठणे पोलिस ठाण्याचे सपोनि सचिन कुलकर्णी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आमदार महेंद्रशेठ दळवी यांचे खंदे समर्थक, युवा सामाजिक कार्यकर्ते मंजरभाई जुईकर उर्फ ग्रीन टायगर सोबत काजीम पानसरे, जाफर कुरेशी,अशपाक सुमरा, मुजीप मोमिन, सद्दाम मोमिन, अल्लाउद्दीन मोमिन