महाराष्ट्र ग्रामीणवाढदिवस
सामाजिक कार्यकर्ते यशवंत करजेकर यांचा नातू चि. श्रीयश याचा वाढदिवस उत्साहात साजरा

सामाजिक कार्यकर्ते यशवंत करजेकर यांचा नातू चि. श्रीयश याचा वाढदिवस उत्साहात साजरा
नागोठणे : वरवठणे येथील सामाजिक कार्यकर्ते व राजिपच्या आरोग्य विभागातील सेवानिवृत्त अधिकारी श्री. यशवंत (भाई) करजेकर व राजिपच्या सेवानिवृत्त कर्मचारी सौ. किर्ती यशवंत करजेकर यांचा नातू आणि श्री. ऋषिकेश करजेकर व सौ. संपदा ऋषिकेश करजेकर यांचा सुपुत्र चि. श्रीयश याचा पाचवा वाढदिवस सोमवार दिनांक २६ मे रोजी सायंकाळी उत्साहात संपन्न झाला. चि. श्रीयश याला पाचव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना राजिपचे माजी सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे विभागीय नेते मा.श्री. नरेंद्रशेठ जैन, मा.श्री. भाई टके व नरेंद्रशेठ जैन मित्र मंडळ

चि. श्रीयश याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आजोबा यशवंत करजेकर, आजी कीर्ती करजेकर, वडील ऋषिकेश, आई संपदा, काका यतीश करजेकर

चि. श्रीयश याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना
आजोबा जीवन पाटील, आजी ज्योती पाटील,
मामा जयेश पाटील, मामी प्रणाली पाटील, मामेबहीण निर्वि व पाटील कुटुंब. यावेळी अनंत करजेकर, विनोद करजेकर, करजेकर कुटुंबीय व त्यांचे नातेवाईक आणि मित्रपरिवार उपस्थित होता….